Similar Posts

32 Comments

  1. आम्ही शिंपल्याचा सांभार म्हणता. मला खूपच आवडतं घरी आलो पण खूप छान होता ना ताई तुम्ही सर्वात पदार्थ खूप छान करतात सुगरण आहात 👍👌🙏

  2. झक्कास👌👌👌 मस्तच, करलवलेल्या पाण्यात त्याची चव असते आणि पौष्टिक सत्व पण असतं. त्यामुळे चव छान येते.

  3. शी काय खातात तुम्ही कोकणी लोक यानाला आमच्या कडे किडे बोलतात n Amhi as jr khal tr ulti Yeil mhnun mla कोकणी लोक आवडत नाही amchy इकडे लयं आहेत हे किडे पाण्यात पण शी काय खान आहे का हे चिकन मटण मच्छी अंडे ठीक आहे हे काय

  4. तुम्हाला तुमच्या मुलाने सांगितले आहे का? aksarkhe ( लागोपाठ) वीडियो टाकल्यावर १ लॅक्स विव्स झ्याल्यावर पैसे मिळायला लागतील, म्हणून तुम्ही ऊठसूठ वीडियो टाकतक असता का? 👍

Leave a Reply