Similar Posts

23 Comments

  1. ताई आपली प्रत्येक रेसिपी अप्रतिम असते केल्यानंतरही त्याचा आनंद आम्हाला मिळतो. पण आपण कधीच पदार्थ बनवताना पिक्चर मध्ये येत नाही याचे कारण काय? आपण यायला पाहिजे असे मला वाटते.
    आपला आवाज ही छान आहे रेसिपी ची माहिती उत्तम देता कोकणी भाषेचा गोडवा वा!मग ही कमतरता का? ही माझी इच्छा नव्हे तरआपल्या चॅनल सबस्क्राईब करणाऱ्यांची आहे.

  2. ताई आपली प्रत्येक रेसिपी अप्रतिम असते केल्यानंतरही त्याचा आनंद आम्हाला मिळतो. पण आपण कधीच पदार्थ बनवताना पिक्चर मध्ये येत नाही याचे कारण काय? आपण यायला पाहिजे असे मला वाटते.
    आपला आवाज ही छान आहे रेसिपी ची माहिती उत्तम देता कोकणी भाषेचा गोडवा वा!मग ही कमतरता का? ही माझी इच्छा नव्हे तरआपल्या चॅनल सबस्क्राईब करणाऱ्यांची आहे.

  3. Proper kokani पद्धतीने करायचे असेल तर लाल सुकी मिरची आणि धणे वापरा सोबत कोकम हवेच….चिंच nahi

Leave a Reply