| |

कुकरच्या १ शिट्टीत हॉटेलपेक्षा भारी चिकन सुक्का | चिकन मऊ शिजावं म्हणून ही चूक टाळा | Chicken Sukka



नमस्कार मंडळी, आले रे आले! मधुराज रेसीपीचे मसाले आले!

मधुराज रेसीपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. स्पेशल 10% डिस्काउंट आहे 10-OCT पर्यंत. MADHURA10 हा डिस्काउंट कोड वापरा. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Send a whatsapp message on 8530706977 to order the product

कुकरच्या एक शिट्टीत शिजणारं चिकन सुक्का करण्यासाठी लागणारे साहित्य
• ५०० ग्रॅम करी कट चिकन
• ३~४ टीस्पून दही
• १/२ टीस्पून हळद
• १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
• चवीनुसार मीठ
• १ टेबलस्पून बिर्याणी मसाला
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• २ टेबलस्पून तेल
• ४ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
• चिमुटभर मीठ
• छोटा बाउल सुक्या खोबऱ्याचे काप
• ६ लसूण पाकळ्या
• १” आलं
• कोथिंबीर
• २ टेबलस्पून संडे मसाला
• जरुरीनुसार गरम पाणी
• २ हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)
• चवीनुसार मीठ

३१ डिसेंबर जवळ आली की पार्टीचे बेत ठरतात. ३१ डिसेंबर च्या पार्टीसाठी १० लोकांसाठी पावभाजी, १ किलो गाजर हलवा, ओला वाटाणे भात, लसूणी मेथी असे बेत करू शकता. पण नॉनव्हेज प्रेमींसाठी चिकन सुक्का, चिकन रस्सा, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, कोल्हापुरी चिकन थाळी, कोंबडी वडा असे बेत देखील करू शकता. बॅचलर पण डोळे झाकून करून शकतात इतकी सोप्पी ही चिकन सुक्काची रेसिपी आहे.

00:00-Introduction
00:34-Ingredients
01:11-Marination
01:59-Chicken sukka
07:17-Serving

#chickensukkarecipe #1kilochikensukka #SukkaKalaChickenRecipe #ZanzanitKalaChickenRecipe #ChickenRassaRecipe #MaharashtrianChickenRecipe #madhurasrecipemarathi #सुक्कंकाळंचिकनरेसिपी #काळेचिकनरेसिपीमराठी #झणझणीतसुक्केचिकनरेसिपीमराठी #महाराष्ट्रीयनचिकनरेसिपी #मधुराजरेसिपीमराठी

Ingredients:
• 500 gm curry cut Chicken
• 3~4 tsp Curd
• 1/2 tsp Turmeric powder
• 1 tsp Ginger-Garlic paste
• Salt to taste
• 1 tbsp Biryani masala
• Finely chopped Coriander leaves
• 2 tbsp Oil
• 4 medium size finely chopped Onions
• Pinch of Salt
• 1 small bowl sliced dry Coconut
• 6 Garlic cloves
• 1” Ginger
• Coriander leaves
• 2 tbsp Sunday masala
• Hot Water as needed
• 2 Green chilies (Optional)
• Salt to taste

Method:
• Wash chicken really good and dry it well.
• Add curd, turmeric powder, ginger-garlic paste, salt, biryani masala and coriander leaves and mix
everything well together.
• You can use lemon juice in place of curd.
• Cover and rest the chicken for at lest 30 minutes to marinate.
• Heat up oil in a cooker and add onion and salt.
• Fry it well together until onion gets nice golden color.
• Blend dry coconut, garlic, ginger and coriander leaves well together into paste. Avoid use of water
while blending. Vatan is ready.
• When onion begins to get light golden color, add the vatan and fry it well together for about 2-3
minutes.
• Add Sunday masala and mix well.
• Add hot water and mix well.
• Add marinated chicken and fry it well for at least 3-4 minutes.
• When moisture begins to release from the chicken, add green chilies and salt and mix well.
• Adding green chilies is optional. You can skip it if you don’t want.
• Add hot water and close the lid.
• Cook on medium heat until 1-2 whistles.
• Open the lid and check if the chicken is cooked.
• Add coriander leaves and mix well. Chicken sukka is ready.
• You can serve it with chapati or bhakri or rice.

For more Such Recipes

नवऱ्याच्या आवडीचा बेत | १ चमचा तेलात कुरकुरीत चिकन रवा फ्राय | Crispy Chicken Tawa Fry Madhura –

बॅचलर स्पेशल चिकन रस्सा । Chicken Rassa Recipe | Madhurasrecipe –

टुमटुमीत कोंबडी वडे आणि चमचमीत चिकन रस्सा | Kombdi Vade ani Chicken Rassa | MadhurasRecipe –

लेकाच्या आवडीचं कुरकुरीत चिकन ६५ | मिठाच्या पाण्यात भिजवलेलं चिकन | Crispy Chicken 65 | Madhura –

नवऱ्याच्या आवडीची मटण थाळी । मटण सुक्के, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा | Kolhapuri Mutton Thali –

झणझणीत गावरान खरडा चिकन | तेच तेच लाल रश्यातलं चिकन खायला कंटाळलात तर ही रेसिपी तुमच्याकरताच –

जगातील सोप्पी अंडा बिर्याणी | वजनदार 2 किलो अंडा बिर्याणी | Anda Biryani Recipe Madhura |Egg Biryani –

लेकीच्या आवडीचा तवा अंडा मसाला | तव्यातला अंडा मसाला | Anda Masala Recipe Madhura –

बोटं चाटूनपुसून खाल असा चमचमीत अंडा मसाला | Anda Masala Recipe Madhura | Gavran Anda Masala –

बोटं चाटून पुसून खाल अशी ढाबा स्टाईल चिकन मखमली । Butter Chicken | Chicken Makhani Madhura –

source

Similar Posts

50 Comments

  1. ताई, तुम्ही खरंच खूप सुंदर आणि उपयुक्त व्हिडिओ बनवता. कमी वेळात आणि अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही जे छान-छान पदार्थ तयार करता, ते पाहून खूप प्रेरणा मिळते. तुम्ही सुगरण आहातच, पण त्याचबरोबर तुमचं हे कौशल्य इतरांपर्यंत पोहोचवून अनेकांना स्वयंपाकाची आवड आणि आत्मविश्वासही देत आहात.

    तुमचं हे काम कौतुकास्पद आहे आणि त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुमची ही सर्जनशीलता आणि मेहनत अशीच सुरू राहो, आणि अजूनही नवनवीन, स्वादिष्ट रेसिपीज आम्हाला सर्वात आधी पाहायला मिळोत, हीच मनापासून शुभेच्छा! 🌸👏

  2. मंगलोरी , दक्षिण भारतीय हॉटेल्समध्ये ज्याप्रकारचा तांबड्या रंगाचा कडीपत्ता , सुके खोबरे घालून बनवलेला चमचमीत अन भरपूर मसाला असलेला सुक्का चिकन मसाला बनविला जातो तसा चिकन मसाला बनवून दाखवाल का मधुराताई ? माझी खूप इच्छा आहे तसा सुक्का चिकन मसाला घरी बनवायची. पण जमत नाही. ते रवाळ टेक्चर , खोबऱ्याच्या वाटणाची स्निग्ध जादू , मधूनच कडीपत्त्याची कुराकुरीत लुडबूड अन परफेक्ट शिजलेलं चिकन ! ही भट्टी जमवून द्याचं !

Leave a Reply