Chicken Curry Recipe In Marathi | Gavran Chicken | Koli Style Chicken | गावरान चिकन | Easy & Simple Chicken Curry | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽
Like Our facebook Page 👉
Follow Us On Instagram 👉
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board – ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review – ( Start Unboxing – 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai – ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan – ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan – ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai – ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans – ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware – ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य – १ किलो चिकनचे तुकडे, २ कांदे भाजलेले, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, २ tblsp ठेचलेले आले लसूण, ३ हिरव्या मिरच्या, १ टोमॅटो काप केलेलं, मूठभर कोथिंबीर, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tblsp घरगुती गरम मसाला, १ tsp हळद, १ ग्लास उकळते पाणी, ५ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
साहित्य – प्रथम चिकनला मसाला आणि हळद चोळून १० मिनिटे मुरवावे. एका कढईत तेल गरम करून त्यात आले लसूण फोडणीला घालावे आणि परतून घ्यावे. परतून झाल्यावर यात मुरलेले चिकन घालून एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून ५ मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. एका बाजूला मिक्सरमध्ये भाजलेले कांदे, भाजलेले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर आणि टोमॅटो यांचं बारीक वाटण तयार करून घ्यावं. ५ मिनिटांनी चिकन पुन्हा परतून घ्यावे आणि त्यात तयार वाटण, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. पुन्हा वर झाकण ठेवून ५ मिनिटांची मध्यम आचेवर वाफ काढावी. ५ मिनिटांनी चिकन पुन्हा परतून घ्यावे आणि त्यात रस्स्यासाठी उकळते पाणी घालावे, सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा शेवटची ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटांनी चिकन परतून गरमागरम भाकरी सोबत किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावे.
#SimpleChickenCurry #GavranChicken #QuickChickenCurry
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला –
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala –
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर –
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe –
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला –
6) Misal Masala | मिसळ मसाला –
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला –
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप –
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti –
If you liked the video, Please Like & Share.
source
Related posts
38 Comments
Leave a Reply Cancel reply
You must be logged in to post a comment.
Khup mast tai
एक नंबर आई👌👌
Excellent recipe! Love from North Dakota, USA👍🏼
Tasty
Thanks for ur tasty, easy recipes.
Pl let me know " Gharguti Lal masala' means only red chilly powder or Kanda Kasun mix masala.
हलद का हळद
खूपच छान खूपच मस्त चिकन रेसिपी तोंडाला एकदम पाणी आलं 👌👍😋😋
खूप छान रेसिपी आहे एकदम सोप्या पद्धतीने दाखवली आहे
Today I will do this recipe
Can you please share da homemade masala receipe
Recipe khup chan… Aawadli.
Gharguti lal masala mhanje mirchi powder ka?
Best Tai.
Thank You aai. Khup chhan aahe tumchya recipe.
Nice recipe 👌👌👌👌👌
Gavthi chicken ve ka plz answer
Wonderful easy recipe👍👍👍👌
मी तुमची ही रेसिपी करून पाहिली… खूपच छान झाली… इथून पुढे ग्रेव्ही चिकन साठी हीच रेसिपी करणार…. 😘😘
Meth kadhi takaycha
Khekdhyache soup chi recipe share Keli tar avdel🤗
My Mom recipe Is Best ❤️
Very nice
माला खूब आवडल
काकी तूम्ही अन्नपूर्णा आहात तूमचे हात रेसिपी करता छान वाटतात तुमचा आवाज मला खुप आवडतो तुमच्या रेसिपी भारी असतात स्वामी तुम्हाला उदड आयुष्य देवो 🙏
खूप छान
Wow 1numbar
thanks aai…
Chicken kiti kilo ghetli ahe tumhi?
bro lots of love from rajasthan
can we skip coconut because we usally eat less
plz answer
भाऊ खूप छान रेसिपी
Dada tumhi ghari banavlele masale che receipe pathava na
Khup chan
Mi gele ek varsh jhale ashi chicken chi bhaji banvate majhya sarv family members la khup aavdate he bhaji thank u
So good n yummy 😋
Mastach
मी रेसिपी करून बघितली आणि ग्रेव्हीची चव खूप छान आहे पण चिकन चवीला कमकुवत होते कारण चिकन मॅरीनेशन कमी वाटले. तुमची आई मॅरीनेशनबद्दल काही कल्पना देऊ शकेल का?
First time bgle ..nice recipe
तुम्ही बोबड्या बोलता। का।