| |

हॉटेलची परफेक्ट गावरान चिकन दम बिर्याणी |Step by Step-Chicken Biryani |Dum Biryani Recipe |आपली आजी



सर्वांना नमस्कार
आज आजी गावरान पद्धतीने परफेक्ट चिकन दम बिर्याणी बनवणार आहे.त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि सांगा कसा वाटला

साहित्य-
1/2 kg तांदूळ
1/2 kg चिकन
1 tsp मीठ
1 tsp हळद
खडे मसाले
2 tsp लाल तिखट
1 tsp धना पावडर
1 tsp जीरा पावडर
3 चमचे अद्रक, लसूण, मिरची पेस्ट
2 चमचे चिकन बिर्याणी मसाला
1/2 लिंबू
कोथिंबीर
पुदिना
खायचा रंग
200/250 gm दही
1/2 वाटी तेल
6-7 कांदे
काजू

Stay tuned for the next exciting and new recipe ☺️

DONT FORGET TO LIKE, SHARE, and SUBSCRIBE

Subscribe to my channel

FOLLOW ME ON

Instagram

Facebook

Business Mail Id:
aapliaaji@qyuki.com

#आपलीआजी #dumbiryanirecipe #चिकनदमबिर्याणी

source

Similar Posts

43 Comments

  1. https://youtube.com/@onebowlsweet
    इथे पहा बिर्याणी मसाला सिक्रेट, नो फूड कलर, फुल हेल्थी बिर्याणी रेसिपी शिवाय या चॅनेल वर कुकरची तिन शिट्या वाली बिर्याणी रेसिपी खूप भारी आहे, आणि आजी तुझी पण बिर्याणी छान आहे, फक्त ही रेसिपी जरा भारी वाटली @onebowlsweet ची

  2. Wow आजी बिरयाणी तर खुप भारी झाली होती 😋 yummy आता ऐकदा मटन ची पन बिरयाणी बनवा plz

  3. आजी ला जगातील सर्वोत्कृष्ट स्वयंपाकीण म्हणून पारितोषिक द्या…कारण ह्या जगातले सर्व पदार्थ बनवू शकते.कुठुन शिकते हेच समजायला मागत नाही.बिचारे शिक्षण घेणाऱ्या मुलांना fail करतेय आजीबाई.असुदे मित्रानो तुम्ही like share subscribe करा आणि यांना पैसे कमवून द्या.

  4. मस्त नातीने छान बिर्याणी बनवली बबडीने छान आहे मिसेस दिक्षीत आजी मि नकी मसाले मागवणार आहे जरा वेळ काढुन मागवते

Leave a Reply