Amazing Foods TV
How To

🦀 खेकडे साफ करण्याची योग्य पद्धत #crabrecipe #marathirecipe #crab #recipe #seafood



गावरान झणझणीत खेकडा/चिंबोरीचा रस्सा | Crab curry | Khekadyacha rassa | Khekada rassa recipe in marathi

गावरान पद्धतीने झणझणीत खेकडा / चिंबोरीचा रस्सा (Crab curry) पुर्ण रेसिपीची लिंक:

रेसिपी आवडल्यास Like👍, Share 🤝 & Subscribe 🔔 नक्की करा!
झणझणीत खेकडा / चिंबोरीचा रस्सा तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचे अभिप्राय Comments box मध्ये नक्की कळवा 😊.

* खेकडा / चिंबोरीचा रस्सा वाटणसाठी लागणारे साहित्य:
१. १ वाटी भाजलेले सुके खोबऱ्याचे काप
२. २ मोठे भाजलेले कांदे
३. १ tbsp धने
४. १/२ tsp जिरे
५. १५-१६ लसूण पाकळ्या
६. १ इंच आले
७. मूठभर कोथिंबीर

* खेकडा / चिंबोरीचा रस्सासाठी लागणारे साहित्य:
१. १ किलो नदीतले काळ्या पाटीचे खेकडे (Crabs)
२. २-३ चमचे तेल
३. २ तमालपत्र
४. ४-५ लसूण पाकळ्या
५. १ बारीक चिरलेला कांदा
६. २-३ हिरवी मिरची
७. १ बारीक चिरलेला टोमॅटो
८. १/२ tsp हळद पावडर
९. २ tsp लाल तिखट
१०. २ tsp काळा मसाला
११. १ tsp गरम मसाला पावडर
१२. कोथिंबीर
१३. चवीनुसार मीठ

Social Media Links:
Youtube – https://youtube.com/@anumadhukitchen
Facebook – https://facebook.com/anumadhukitchen
Instagram – https://instagram.com/anumadhukitchen

#crabcurry #crabcurryrecipe #khekadarecipe #khekada #chimbori #खेकडारस्सा #nonvegrecipeinmarathi #seafoodrecipe #malvanirecipe #anumadhukitchen

source

Related posts

Enjoy this white sauce pasta #shorts #subscribe #youtubeshorts

amazingfoodstv
2 years ago

美味しい茹で豚のレシピ#shorts

amazingfoodstv
6 months ago

Chicharrones en Salsa Verde – Pork Rinds in Green Sauce | Shorts

amazingfoodstv
11 months ago
Exit mobile version