Similar Posts

34 Comments

  1. सुगरण आई ❤🎉
    मी शाकाहारी आहे, पण व्हिडिओ पाहून बांगडा मास खावस वाटतय…
    कृपया कोणीतरी सांगा हा मासा कसा खायचा नुसतं असच खायचं का..
    मध्ये माशाचे हाड असतात की नाही…
    एक मासे खाणारा मित्र बनवावा लागेल मला आता…😅

Leave a Reply