हॉटेलची परफेक्ट गावरान चिकन दम बिर्याणी |Step by Step-Chicken Biryani |Dum Biryani Recipe |आपली आजी
सर्वांना नमस्कार आज आजी गावरान पद्धतीने परफेक्ट चिकन दम बिर्याणी बनवणार आहे.त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि सांगा कसा वाटला साहित्य- 1/2 kg तांदूळ 1/2 kg चिकन 1 tsp मीठ 1 tsp हळद खडे मसाले 2 tsp लाल तिखट 1 tsp धना पावडर 1 tsp जीरा पावडर 3 चमचे अद्रक, लसूण, मिरची पेस्ट 2 चमचे चिकन…