गार्लिक प्रॉन्स | Garlic Prawns | Seafood Recipes | Koli Taste
साहित्य: कोळंबी, तेल, आले-लसूण पेस्ट, कोकम आगळ, बारीक चिरलेला कांदा, 10-12 लसूण, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, कोळी मसाला, चवीनुसार मीठ. प्रक्रिया: 1. कढईत तेल घ्या, त्यात चिरलेला कांदा घाला आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. 2. आले-लसूण पेस्ट, कोळंबी, कोळी मसाला, हळद, गरम मसाला, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. 3. कोकम आगल, लसूण पाकळ्या घालून मिक्स…