बिना ब्रेडचे सॅन्डविच।पोहा सॅन्डविच।Sandwich Without Bread #Shorts
रोज कांदे पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर पोह्यांचा हा मजेशीर नाश्ता बनवून पहा। Poha Nashta #PohaNashta #PohaBreakfast #PreetiSamelRecipes #SandwichWithoutBread #BreadlessSandwich #SujiNashta #Shorts साहित्य:- पोहे 1/2 कप रवा 1/2 कप दही 1/4 कप मीठ चवीनुसार चिली फ्लेक्स 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर 1/2 वाटी बेकिंग सोडा 1/4 चमचा लिंबू रस 1 चमचा तेल आवश्यकतेनुसार…