चमचमीत मालवणी सुक्के चिकन | Malwani Sukka Chicken | Chiken Sukka | Malvani Chicken | MadhurasRecipe
#MalwaniChicken #ChickenSukka #MadhurasRecipe मालवणी सुक्का चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य • ५०० ग्रॅम्स चिकन • १ चमचा आलं-लसूण पेस्ट • १/४ चमचा हळद • चवीनुसार मीठ • बारीक चिरलेली कोथिंबीर • १ चमचा मालवणी मसाला • १/४ कप खोवलेलं ओलं खोबरं • ७~८ लसूण पाकळ्या • १/२” आल्याचे तुकडे • हिरवी मिरची • कोथिंबीर • ४…