पावसातील मेजवानी खमंग, खुसखुशीत ब्रेड पॅटिस | Easy Bread Aloo Patties | Street Food | MadhurasRecipe
#BreadPattiesRecipe #BreadAlooPatties #MadhurasRecipe ब्रेड पॅटिस बनवण्यासाठी लागणारे साहित्य • १०~१२ हिरव्या मिरच्या • १०~१२ लसूण पाकळ्या • २ चमचे तेल • १/४ चमचा हिंग • कढीपत्ता • १/४ चमचा हळद • उकडून कुस्करलेला बटाटा • चवीनुसार मीठ • बारीक चिरलेली कोथिंबीर • १ कप बेसन • १/४ कप तांदळाचं पीठ • चवीनुसार मीठ • चिमूटभर…