Easy way to prepare chicken sukha
Recipe by @cravingsforfood7949

Ingredients to prepare chicken sukha:-

1 Kg Chicken
4 Onion
2 tomatoes
1 Cup Coriander Leaves
2 tbsp Ginger Garlic Crush
3 tbsp Garam Masala
1 tbsp Red Chilli Powder
4 tbsp Oil
Salt to taste
Water

Method:

Heat oil in a kadhai, add the onions, sauté till light brown and then add sliced tomatoes. Aside marrinate chicken with green chilli ginger garlic along with coriander leaves paste. Boil the marinated chicken for 15 days Add the chicken, salt and cook on high heat for few minutes. Add chicken red chilli powder and garam masala powder, when chicken is half done. Mix well and cook till chicken is tender. garnish with chopped coriander leaves.

सुक्का चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-

• ४ चमचे तेल
• १ किलो चिकन
• ४ बारीक चिरलेला कांदा
• २ बारीक चिरलेला टोमॅटो
• २ चमचा आलं-लसूण कोथिंबीरपेस्ट
• ३ चमचे गरम मसाला
• १ चमचे लाल तिखट
• चवीनुसार मीठ
• बारीक चिरलेली कोथिंबीर

सर्व प्रथम कढई गॅसवर ठेवा. तेल घालून गरम करून घ्या. त्यात. लसूण,कढीपत्ता व बारिक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्याच्यात बरिक चिरलेले टोमॅटो घाला.
आले-लसूण-कोथिंबीर मिक्सर वर बारीक वाटून घ्या. चिकनला हि पेस्ट ,लावून मॅरीनेट करून ठेवा.मॅरिनेटेड चिकन चांगले शिजू द्या व कांदा टोमॅटो चे वाटण घालून सगळं नीट मिक्स करा त्यात चिकन घालून परता.त्यात १ कप शिजवलेल्याचिकन चे पाणी घाला व मीठ घालून १ उकळी काढावरून कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.
# nonveglovers
#nonvegfood
#non-veg recipes
#chicken-recipes
#chicken
#chickensukha
For more recipes click on below link:

Follow us on Instagram:-

source