Similar Posts

25 Comments

  1. कोकमचा आगळ घेउन त्यातच तिखट हळद बारीक चिरून कोथिंबीर थोडस मिठ
    कारण मिठ आगळ धुवून लावलेला असतो
    असे रवा पिठात घोळून केले तरी अप्रतिम होतात
    त्यात उगीचच जास्तीच्या मसाल्यांची गरजच नसते
    जसे की धने पूड जिरे पूड
    आम्ही कोकणातली माणसं असेच फ्राय करतो
    👍👍

  2. हो दादा आमचं नाव सांगून तुमच्याकडून छान छान रेसीपी जेवण बनुन खातात 😊😊😊😊 मज्जा आहे दादा ची ❤😅

Leave a Reply