सुकी खारी मासळी | Dry Salted Fish Curry | Neeta Adurkar Recipes
सी फूडमधील एक झणझणीत आणि चमचमीत पदार्थ म्हणजे सुकी खारी मासळी. सुरमई किव्वा कमी काट्याचा मासा हा भरपूर मीठ लावून वाळवला जातो व त्याचीच ही मासळी बनते. आज आपण ह्या मासळीची रेसीपी पाहणार आहोत. khara masa recipe खारा मासा रेसिपी khara masa मासळी रेसिपी khara masa recipe in marathi sukhi macchi recipe मासळी कशी बनवायची…