सुखाचा नाश्ता | 5 Star Breakfast तेल चटणी चपाती #breakfast #recipe #shorts
सुखाचा नाश्ता | Breakfast तेल चटणी चपाती | लहानपणीचा साधा पण मनाला भिडणारा नाश्ता… तेल-चटणी चपाती ❤️ ना fancy ingredients, ना काही special तयारी… तरीही चव अशी की आजही विसरता येत नाही! तोच होता आपला खरा desi fast food 😋 👉 तुम्हीही लहानपणी तेल-चटणी चपाती खाल्ली असेल तर comment मध्ये नक्की सांगा! अशाच जुन्या, पारंपरिक…