देसी स्टाईल मॅकरोनी पास्ता | मसाला मैक्रोनी | Indian Style Macaroni Pasta Recipe | MadhurasRecipe
मॅक्रोनी पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य • २ चमचे तेल • १/२ चमचा जिरं • बारीक चिरलेला कांदा • ताजा हिरवा मटार • गाजराचे तुकडे • लाल तिखट • गरम मसाला • काळं मिरपूड • १/४ कप टोमॅटो प्युरी • चवीनुसार मीठ • १ चमचा साखर • पाणी • चवीनुसार मीठ • मॅक्रोनी पास्ता • चीज…