Amazing Foods TV
How To

Prawns momo #prawns #momo #food #seafood #easyrecipe #recipe #trending #food #viralvideo #marathi



Prawns Momo 🍤😋
कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️

नलिनी काकूंचा घरगुती मसाला Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा ✅
WhatsApp: 7507237570 COD

नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कोळंबीचे मोमो. 🤩

साहित्य: एक वाटी मैदा, एक वाटी कोबी, अर्धी वाटी कांद्याची पात, कोथिंबीर, शिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची, बारीक चिरलेला आलं लसूण, मीठ आणि कोळंबी.

कृती:
१) सर्वात आधी सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या.
२) कोळंबी सोलून त्यातील धागा काढून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
३) एका ताटामध्ये एक वाटी मैद्याचे पीठ चवीनुसार मीठ व पाणी टाकून त्याला व्यवस्थित मळून घ्या.
४) म्हणून झालेल्या पिठाच्या वरती थोडसं तेल लावून त्याला अर्धा तास झाकून ठेवा.
५) एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं लसूण व मिरची परतवून घ्या.
६) आता त्यामध्ये कोळंबी टाका व त्याला पाच मिनिटे शिजवून द्या.
७) कोळंबी शिजल्यानंतर त्यामध्ये कोबी शिमला मिरची कांद्याची पात गाजर टाका व पाच मिनिटं शिजवून घ्या.
८) शेवटी मीठ आणि कोथिंबीर घालून त्याला बाजूला थंड होऊ द्या.
९) मैद्याच्या पिठाची बारीक पोळी लाटून त्यामध्ये कोळंबीचे सारण घाला व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोमोला त्याचा आकार द्या.
१०) तयार मोमोला स्टीमर मध्ये दहा ते बारा मिनिटे शिजवून घ्या.

अशाप्रकारे तयार आहेत आपले कोळंबीचे मोमो. ❤️

रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा.❤️

#prawnsmomo
#easyrecipes #marathimulgi #prawns #pomfret #kolambi #fishcurry #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #vegetarian #alibag #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #tandoori #nalineemumbaikar

source

Related posts

ব্রেড পাকোড়া |Mouthwatering Snacks Recipe |2 Minutes Bread Snacks | Bread recipes for snacks

amazingfoodstv
9 months ago

Oven Braised One-Pot Beef Short Ribs | A Vlog-Style Recipe

amazingfoodstv
2 months ago

INSTANT DESSERT RECIPE ! RAMZAN SPECIAL RECIPES!

amazingfoodstv
2 months ago
Exit mobile version