कुरकुरीत नी चमचमीत फिश फ्राय | How to make Rava Fish Fry | Recipe in Marathi | रवा फिश फ्राय
#SurmaiRavaFry #FishFry #FishfryRecipe #marathiRecipe #Recipe #ravaFishfry साहित्य: • 375 ग्रॅम सुरमई • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट • १/२ टीस्पून हळद पावडर • लिंबाचा रस • चवीनुसार मीठ • १ चमचा लाल तिखट • 1 टीस्पून धने पावडर • १/२ टीस्पून जिरे पावडर • १ चमचा गरम मसाला • बारीक चिरलेली कोथिंबीर • १ कप रवा/सूजी…