Similar Posts

27 Comments

  1. तुमच्या मेहनतीला खूप यश येओ हि साईबाबान जवळ प्रार्थना तुम्हाला स्वतःच्या घरात बघायला खूप आवडेल

  2. खूप छान आहे मसाला मी मच्छी साठि वापरते छान टेस्ट आहे एकदा माखली रेसिपी दाखव मला बनवायची आहे 😊👌👌

  3. घर घेत आहात का स्वतःचं पुढच्या महिन्यात…. आम्हाला खूप आनंद होईल तुम्ही स्वतःच घर घेतलं तर… अशीच प्रगती होत राहो… बाकी youtubers पेक्षा खूप जास्त वेगळे आणि प्रेमळ आहात दोघे पण…. Lots of love to your family 👍

  4. तूम्ही दोघे खूप छान बोलता. बोलण्याची पध्दत मस्त. सानू किती बारीक नजरेने स्नेहाला पहाते. आजची receipe लझीजजजज😂

Leave a Reply