ताई आपली प्रत्येक रेसिपी अप्रतिम असते केल्यानंतरही त्याचा आनंद आम्हाला मिळतो. पण आपण कधीच पदार्थ बनवताना पिक्चर मध्ये येत नाही याचे कारण काय? आपण यायला पाहिजे असे मला वाटते. आपला आवाज ही छान आहे रेसिपी ची माहिती उत्तम देता कोकणी भाषेचा गोडवा वा!मग ही कमतरता का? ही माझी इच्छा नव्हे तरआपल्या चॅनल सबस्क्राईब करणाऱ्यांची आहे.

Ek dam भारी..❤
१ नंबर मस्त👌👌
ताई आपली प्रत्येक रेसिपी अप्रतिम असते केल्यानंतरही त्याचा आनंद आम्हाला मिळतो. पण आपण कधीच पदार्थ बनवताना पिक्चर मध्ये येत नाही याचे कारण काय? आपण यायला पाहिजे असे मला वाटते.
आपला आवाज ही छान आहे रेसिपी ची माहिती उत्तम देता कोकणी भाषेचा गोडवा वा!मग ही कमतरता का? ही माझी इच्छा नव्हे तरआपल्या चॅनल सबस्क्राईब करणाऱ्यांची आहे.

Madam Tumhi gavi rahata ka kuthl gav
Kaki mazi atya Varavdyat rahate. Tumhi khup chan malvani bolta ani recepie sangta. Mala avdtat videos tumche apulki vatte aiktana. Mazya aayee sarkhe padartha dakhvata tumhi. Thank you so much.
Kaki tumhi kuthe rahata. Achara bolalat mhanun vicharle
Proper kokani पद्धतीने करायचे असेल तर लाल सुकी मिरची आणि धणे वापरा सोबत कोकम हवेच….चिंच nahi
कोळणी ( गाबतीनी ) बरे सांगतंत तुका आचऱ्यासून येतंत की देवगडातसून ता 😟 ♥️ 👍
बांगड्याची आमटी खूप छान झाली आहे ताई.
गिलगिलीत … 100% ✅️
गिलगिलीत शब्दाक पर्यायी मराठी शब्द ❌️
मस्तच गे
Mast
❤❤❤❤❤
मातीचा कुंडला नाय तुमच्याकडे?
आवडली
खूप छान
अगदी हुबेहूब , आम्ही पण हेच पदार्थ, आणि तेही याच प्रमाणात घालतो. ❤
ताई तुमच्या कडेच जेवायला यायला हवं.❤❤
मस्तच आहे रेसिपी छान ❤❤❤❤🎉🎉
Bangdyat haldichi pana ghalun pn dakhva recepie
❤❤❤❤❤❤❤❤
Aaj kanda chan bhajla … 😊mast my try krel recipe