Similar Posts

25 Comments

  1. ताई तुझे हे कार्यक्रम बंद कर तुझ्या पाया पडतो .
    माझा मुलगा मला भांडतो सांगतो की या ताईच्या घरी चला मला पण खायला पाहिजे.
    मला ही तोंडात पाणी येते.
    प्रोग्राम बंद करा नाहीतर आम्हाला आणून द्या 😂

  2. ताई. राग धरू नका.फक्त मीठ जरा कमी घाला.बाकी सगळं छान केलंत. खाऊन नाही बघीतलं पण रेसिपीवरून कळतय.

Leave a Reply