💁घरगुती साहित्यात बनवा कुरकुरीत चिकन 65 #chicken65 #easyrecipe #food
घरगुती साहित्यात बनवा कुरकुरीत चिकन65 #chicken65 #easyrecipe #foodrecipe साहित्य : तीनशे ग्रॅम चिकन दोन चमचे कॉर्नफ्लोअर एक चमचा लाल तिखट एक अंड दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट चवीनुसार मीठ मिक्स मसाला -एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा काश्मिरी लाल तिखट चिमूटभर खाण्याचा…