How To Chole paneer masala | छोले पनीर | #@Swad_Koliwadyacha #paneer #chole #bhature #koli #seafood #fish amazingfoodstv, 1 year ago 19 1 min read 92 sourceTags#best seafood recipes#cooking fish recipes#seafood recipesPreviousChana Dal Barfi | Sweet Recipe | Chana Dal Katli | Dessert Recipe | N'OvenNext1 Dough 3 Loaves 2.0 (I Made My Best Bread Recipe Even Easier) amazingfoodstvRelated posts Breads and Rolls The Perfect Sourdough Bread Recipe amazingfoodstv, 2 years ago 5 min read Desserts NO Bake 🎄 Christmas Dessert / OREO Balls Chocolate Recipe / 4-ingredients / 오레오 초코볼 만들기 / Amazing amazingfoodstv, 1 year ago 2 min read Chicken Applebee's Oriental Chicken Salad! amazingfoodstv, 2 years ago 1 min read How To November 27, 2024 amazingfoodstv, 5 months ago 1 min read How To #reklam Adıyaman usulü antepfıstıklı peynir helvası. Maraş pastanesi. #food amazingfoodstv, 8 months ago 1 min read Desserts The famous no-bake dessert that is driving the world crazy! amazingfoodstv, 6 months ago 1 min read
Desserts NO Bake 🎄 Christmas Dessert / OREO Balls Chocolate Recipe / 4-ingredients / 오레오 초코볼 만들기 / Amazing amazingfoodstv, 1 year ago 2 min read
How To #reklam Adıyaman usulü antepfıstıklı peynir helvası. Maraş pastanesi. #food amazingfoodstv, 8 months ago 1 min read
Desserts The famous no-bake dessert that is driving the world crazy! amazingfoodstv, 6 months ago 1 min read
खूप सुंदर रेसिपी बनवता तुम्ही❤
येशोदी हाक मारी ….
मावशे मावशे ….
निघाली का ग तू ….
कपडे धुण्या ….
समाजतंय तुझं ध्यान ….
हाती घेतलय भाकरीचं काम ….
जायचंय विहीरीला ….
पन उन्हं चढायच्या आधी ….
यायचंय घरला ….
मावशे मावशे ….
खाल्ली का ग भाकरी…
का अशीच बसलेस ….
उखळी सारखी ….
हो ….मी बसलेय कोपऱ्यात ….
तू बघ , वरच्या शिंक्यात ….
स्वताच खातेस , दोन दोन घास ….
भरव त्याला , दुधसाखरेचा भात ….
मावशे मावशे ….
जाते का ग फिरायला ….
माझ्यासाठी काही ….
आणशील का हाताला …
तुझ्याच साठी जाते ….
मथुरेच्या बाजारा ….
दोन पैसे मागते ….
शेंबूड तुझ्या नाकाला ….
मावशे मावशे ……
" तूझ्या ह्याचा माहेर ,
तुझ्या त्याचा सासर …
दे दोन धपाटे ,
खायला शिकव भाजी भाकर ….
हातात घे खूळखूळा ….
येतय घरान सांगाला ….
लाव पावडर टिकली , बाळाला ….
नीट शिकव तुजे , नाकाला …. "
तूच राधे पळविला माझा..
एवढे दिवस ठेविला हाता..
जा तू घेवूनी, राना वना..
येईलच तो , माझ्या मना..
रात पूनवेची, खेळती रास..
मी कशी येवू , तू धरला तीचा हात..
सोड तू राधे, माझ्या कृष्णा..
मी नाही राहणार , त्याच्याविना..
गाल गुच्च्या पप्या पप्या..
तुला दाखवतेच , दही दूध्या..
" आहा " " आहा " करतो नुसता..
खेळ गुपचूप , नाहीतर मारेन " धप्पा "….
मी गवळण ह्या घरची
निघाले बीगीबीगी मथुरा नगरी
माथ्यावर दही दूध लोणी
त्या काळ्याला समजावा कोणी ♥️
मी ग बाई अशी तशी
हात नको लावू कमरेपाशी
जाईन तुझ्या घरापाशी
त्या येसोदीने शिकविले याशी ♥️
पाठी बसवा कपिलेवरी
ती पन तशीच तान्ह्यापाशी
नको होवू दे रे संध्यानिशी
येताना आणू रे
( ह्याला काय आणायचं बाजारातून,
शेव , गाठे , सुतरफणी.) 🌹
तू ग माझी सोन्याची मावशी
का ग एवढ्यासाठी मला मारीशी
चोरूनच भाजी भाकरी देशी
तुलाच बघायला धावतो वेशी 🌿
आम्हाला नाही आवडे बासरी
त्यालाच आणून दे चुलीपाशी
दागदागिने सोन्यानीशी
आमच्या माठाला तडा देशी 🍎
काय सांगू मनापाशी
तुझाच चेहरा नेत्रापाशी
नकोरे खेळू आमच्या जीवाशी
कडेवर घेवूनी नदीपाशी
( टाकतेच तुला आता नदीत………) ♥️
बघ आता , ह्यांचं काय !
एवढंसं खायला मागितलं तर गावभर
आईवर नाव सांगितलं तर….
उखळ मोदक हे ते 🌿🌿🌿
Nice 👍👍👍👍👌👌👌👌
Best… tasty chhole paneer recipes send me
खूप छान ताई 😂
खूपच छान
1 number tai mi nakki banven simple and tasty ❤😊
👌👌👌😊❤❤❤❤
Khup mast👍🏻
O tai icecream chi recipe
Mast recipe.
Mast ❤❤
Nice👌👌❤️
👌👌👌😋
❤❤
Mast 😋
❤